Homeमराठा आरमार-एक अनोखे पर्व / Maratha Armar - Ek AnokheParv
मराठा आरमार-एक अनोखे पर्व / Maratha Armar - Ek AnokheParv
मराठा आरमार-एक अनोखे पर्व / Maratha Armar - Ek AnokheParvमराठा आरमार-एक अनोखे पर्व / Maratha Armar - Ek AnokheParvमराठा आरमार-एक अनोखे पर्व / Maratha Armar - Ek AnokheParv
Standard shipping in 2 working days

मराठा आरमार-एक अनोखे पर्व / Maratha Armar - Ek AnokheParv

₹500
₹400
Saving ₹100
20% off
Product Description

लेखक - डॉ. सचिन पेंडसे भारतीय इतिहासाशी निगडीत अनेक पैलूंपैकी भारताची उज्ज्वल नाविक परंपरा एक महत्वाचा पैलू असला तरीही स्थानिक भाषांमध्ये या विषयी मर्यादित स्वरूपात लेखन आपल्या समोर येते. या नाविक परंपरेविषयी अनेक संदर्भ आढळत असले तरीही कुठेही 'लढाऊ नौदल' असा उल्लेख क्वचितच आढळतो. मराठा अरमारावरील ह्या पुस्तकात कुठलीही ही कथा सांगितलेली नसून, छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापित केलेल्या मराठा आरमारापासून आंग्रे घराण्याचे आरमारातील योगदान आणि पेशवे कालीन आरमार याशिवाय आरमाराचे संघटन, जहाजे, तोफा, नाविक युद्ध तंत्र याविषयी इतिहासाशी प्रामाणिक राहून विस्तृत माहिती देऊन शेवटी त्याची मीमांसा करण्यात आलेली आहे.

Share

Secure Payments

Shipping in India

Great Value & Quality
Create your own online store for free.
Sign Up Now